विजय वडेट्टीवार यांची मागणी: “वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करा”
विजय वडेट्टीवार यांची मागणी: "वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करा" वाल्मिक कराड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर गंभीर आरोप केले असून, वाल्मिक कराड यांच्यावर…